सप्रेम नमस्कार !
आपण श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वेबसाइटवरून ऑनलाइन महाप्रसाद साठी बुकिंग सेवेचा वापर करू शकता. कृपया प्रवेशाच्या वेळी येताना सोबत बूकिंग नंतर येणारी पीडीएफ फाईल दाखवणे आवश्यक आहे. सोबत वेरिफिकेशन साठी आधार कार्ड चे एक झेरॉक्स अथवा नमुना प्रत आपल्या मोबाईल मध्ये ठेवावे जेणेकरून प्रवेशास सुलभता होईल. कृपया नोंद घ्यावी आपण आपणास दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे अगोदर प्रवेशद्वारावर उपस्थित असणे अपेक्षित आहे.
धन्यवाद !
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट.
Select a Date
Select Time Slot
Availability for
Enter Devotee Details
Selected Slot: